रमेश भाटकर आणि सुबोधचा यांचा असाही एक 'योगायोग' | Ramesh Bhatkar, Subodh Bhave
2019-02-13 1 Dailymotion
मराठी सिनेसृष्टीमधील ज्येष्ठ अभिनेते रमेश भाटकर ह्यांचे काल निधन झाले. त्यांचे गाजलेलं 'नाटक' अभिनेता सुबोध भावे परत एकदा रंगभूमीवर आणणार आहे पाहूया कोणतं आहे हे नाटक?